3.
घरात प्रत्येक गोष्ट बोलावी. लपवा छपवी नको.
४.
घरातील प्रत्येकाला ( लहान मुलांना पण ) मन आणि मत आहे हे कायम लक्षात ठेवावे.
१०.
बोला, विचार करा, पण सगळं घरात. माहेरच्यांना ह्यात अजिबात ओढु नका. त्यांना सांगून त्रास मात्र दोघांना होणार.
११.
जिभेवर खडी साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा.
१२.
जीवन हे सुंदर आहे, मी त्याला आणखी सुंदर करणार आहे, हे लक्षात ठेवा. सोडून द्यायला शिका.