रंग हिरवा झाल्यानंतर त्याला केसांमध्ये एका तासापर्यंत लावून ठेवा.
एक तासानंतर शिकाकाईने धुऊन घ्या पण शॅम्पूचा वापर करू नका.
आठवड्यातून तीन चार वेळा हा प्रयोग करा.
केसांची गळती एकदम बंद होऊन जाईल.
भविष्यात नेहमीसाठी केसांची गळती आणि कोड्यांचा त्रास नाहीसा करायचा असेल तर त्यासाठी महिन्यातून एकदा गायीच्या गोमूत्राला पाण्यात मिसळून केस धुतल्याने ही समस्या भविष्यात कधीही तुम्हाला त्रास देणार नाही.