3 नारळाचं फळ जाळून काही शिजवू शकता किंवा उजेड करू शकता.
4 नारळाच्या केसांनी दोरी किंवा चटई बनवू शकता.
7 नारळाच्या केसांपासून ब्रश,आणि पिशव्या देखील तयार केले जातात.
8 ह्याच्या पानापासून पंखे,पिशव्या आणि चटई बनवतात.
13 छत्तीसगडच्या रायपूर मध्ये कृषी विभागात कार्यरत बी.डी.गुहा यांनी नारळापासून रक्तगट ओळखण्याचे आश्चर्यकारक तंत्र शोधले आहे. गुहा हे कोणत्याही माणसाला स्पर्श न करता अवघ्या 10 सेकंदात त्याचे रक्तगट सांगतात.गुहा म्हणतात की ते नारळामुळे भरलेली आणि रिकामी असलेल्या गॅसच्या टाकीचा तपास,जमिनीतील पाणी आणि भूमिगत बोगदे असल्याची ओळख देखील करू शकतात.प्राचीन काळी देखील लोक असं करायचे.