पोटाचे विकार दूर करण्यासाठी अर्द्धमत्स्येन्द्रासन करावे

शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (15:00 IST)
अर्द्धमत्स्येन्द्रासन करण्याची कृती आणि त्याचे फायदे जाणून घेऊ या.
कृती- 
दोन्ही पाय समोर पसरवून बसावे.डावा पाय दुमडून टाचा कुल्ह्याजवळ आणा.डावा पाय उजव्या पायाच्या गुडघ्या जवळ आणून बाहेरच्या बाजूस जमिनीवर ठेवा.
डाव्या हाताला गुडघ्याच्या जवळ बाहेरच्या बाजूस ठेवत उजव्या पंज्याची बोटे धरा.
उजवा हात पाठीच्या मागून न्या आणि मागे वळून घ्या.
याच प्रकारे हे आसन दुसऱ्या बाजेने देखील करा.
 
फायदे-
 
* मधुमेह आणि पाठदुखीमध्ये फायदेशीर आहे.
* रक्त विसरणं सहज करते.
* पोटाचे विकार दूर करून डोळ्यांना सामर्थ्य देत.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती