जर ताप, अंगदुखी, घसा दुखणे, थकवा अशी लक्षणे दिसली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
या साध्या सवयी पाळल्यास मार्चमधील उष्णता आणि Viral Fever पासून मोठ्या प्रमाणात बचाव करता येतो.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.