नेहमी असं होत की अंघोळ करताना कानात पाणी शिरतं, जे काढण्यासाठी नको ते प्रयत्न केले जाते. जेणे करून कानातून पाणी बाहेर निघावं. पण कधी-कधी कानातून पाणी बाहेरच निघत नाही ज्यामुळे संसर्ग होण्याची भीती असते. जर आपल्या देखील कानात पाणी जात आणि त्याचा त्रास होतो तर आज आम्ही सांगत आहो काही असे सोपे टिप्स ज्यांना अवलंबवून आपण या त्रासापासून सुटका मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.