पनीर जे सर्वानाच आवडते आणि ज्याचे नाव जरी घेतले की तोंडाला पाणी येत. हे पनीर चविष्ट असण्यासह आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. या मध्ये प्रथिन,व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, फास्फोरस फोलेट मुबलक प्रमाणात आढळत.जे शरीरास निरोगी ठेवण्यास सहाय्यक असतात. चला तर मग पनीरचे इतर फायदे जाणून घेऊ या.
* मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर -
पनीरचे सेवन मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.पनीर मध्ये ओमेगा-3 आढळते, जे मानसिक विकास होण्याच्या दृष्टीने मदत करत.