पाण्यात पाय बुडवून ठेवण्याचे फायदे

मॉलमध्ये किंवा मार्केटमध्ये फिरायला तर सर्वांना आवडतं पण तिथून आल्यावर जो थकवा येतो त्याने अगदी काही काम नको नकोसं वाटतं. पण असा थकवा आपण काही वेळातच दूर करू शकता. त्यासाठी हे करा:
 
* एका टबमध्ये कोमट पाण्यात थोडंसं मीठ घालून आपले दोन्ही पाय बुडवा. याने थकवा दूर होतं आणि चालताना सूज आली असल्यास त्यावरही राहत मिळते.
ज्या लोकांना रात्री झोप न येण्याची तक्रार असते त्यांनी हा प्रयोग नक्की अमलात आणावा. झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात 15 ते 20 मिनिट पाय बुडून ठेवावे.
 
या प्रयोगाने किडनीची एनर्जी वाढते.
 
याने रक्त प्रवाह सुरळीत होतं.

* जे लोकं रात्रभर एकाच कुशीत निजतात त्याने सकाळी उठून हा प्रयोग करावा. याने दिवसभर फ्रेश जाणवेल.
 
संधिवाताची तक्रार असलेल्या लोकांनी पाण्यात दालचिनी आणि काळे मिरे टाकून पाय पाण्यात ठेवावे.
हा प्रयोग जेवण झाल्यावर करणे योग्य ठरेल.
 
लो ब्लड प्रेशरची तक्रार असलेल्यांनी गरम पाण्यात पाय ठेवून बसू नये. मधुमेही रूग्णांनीपण हा प्रयोग करू नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती