आपणही डिस्पोझेबलमध्ये चहा पिता का?

जर आपणही डिस्पोझेबलमध्ये चहा, सूप किंवा कॉफी पित असाल तर सावध व्हा. या डिस्पोझेबल ग्लासेसमध्ये बोट फिरवून पहा, आपल्याला बोट थोडं गुळगुळीत वाटेल. हे काय आहे?
 
हे ग्लास आपसात जुळू नाही म्हणून यात मेणाची पातळ थर लावण्यात येते. जसंच ग्लास गरम पदार्थ टाकला जातो मेण त्यात विरघळून जातं. मेणाची थर पातळ असल्यामुळे त्याचा स्वाद येत नसला तरी हे मेण आपल्या पोटात जातं, ज्यामुळे कर्करोग होण्याचा धोका असतो.
 
तज्ज्ञांप्रमाणे या कारणामुळेच डिस्पोझेबलमध्ये गरम पदार्थ सेवन करणे टाळावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती