महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

बुधवार, 1 मे 2024 (12:26 IST)
य य महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावर
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागर
भीमथडीच्या तट्टांना ा यमुनेचे पाणी पाज
य य महाराष्ट्र माझा ... ॥1

भीती न आम्हा तुझी मुळी ी गडगडणार्‍या नभ
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभ
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राज
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ॥2

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेण
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेण
दारिद्र्याच्या उन्हात शिजल
निढ़ळाच्या घामाने भिजल
देशगौरवासाठी झिजल
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥3
 
कवि - राजा बढे
संगीत - श्रीनिवास खळे
गायक - शाहीर साबळे
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती