मध आणि आवळा दोन्ही आरोग्य आणि सौंदर्य गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. या दोन्हीचे सेवन करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. मध आणि आवळे यांचे मिश्रण तयार करून एकत्र घेतल्यास त्याचे फायदे दुप्पट होतात. चला, जाणून घेऊया मध आणि आवळे यांचे मिश्रण कसे तयार करायचे?
मध आणि आवळ्यांच्या मिश्रणाचा वापर केल्याने तुम्हाला कसे फायदे मिळू शकतात-
1. हे मिश्रण केसांना लावल्याने केस सुंदर, मुलायम आणि मजबूत होतात. हे मिश्रण तुम्ही केसांना कंडिशनर म्हणूनही लावू शकता.
3. मध आणि आवळ्याच्या मिश्रणाचे नियमित सेवन केल्याने यकृत निरोगी राहते.
4. या मिश्रणाचे सेवन केल्याने अॅसिडिटीपासून आराम मिळतो. भूक वाढते आणि पचनासही मदत होते.