याने चरबी कमी होण्यास मदत मिळते ज्यामुळे वजन कमी होतं.
यामुळे रक्तातील सारखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.
याने फुफ्फुस निरोगी राहण्यास मदत मिळते.
मानसिक ताण कमी होतो, मेंदू सक्रिय राहतं ज्यामुळे स्मरणशक्ती वाढते.
याने शरीरात हार्मोन्स रिलीज होतात ज्यामुळे चांगली झोप लागते.
शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे श्वासासंबंधी आजारावर नियंत्रण राहंत.