आपण बाहेर जाऊन खाण्यापिण्याचे शौकीन असाल तरी काही पदार्थ असे आहे जे चुकून ऑर्डर करू नये. हे पदार्थ खाल्ल्याने साइड इफेक्ट होतात. रेस्टॉरंटचे जेवण टेस्टी वाटत असले तरी ते नुकसानदायक आणि आरोग्यासाठी धोकादायक असतं. रेस्टॉरंटमध्ये जेवण तयार करताना स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं. पदार्थांमध्ये वापरण्यात येणार्या वस्तूही फारश्या चांगल्या गुणवत्तेच्या नसतात. सर्व लोकं फॉर ए चेंज रेस्टॉरंटमध्ये जातात पण हे खास त्या लोकांसाठी आहे जे वारंवार चक्कर लावत असतात. पाहा कोणते आहे ते पदार्थ जे ऑर्डर करू नये:
चाट: पाणी पुरी, दही पुरी, भेल किंवा इतर चाट ज्यात भाज्या, दही आणि पाणी वापरले जातं, असे पदार्थ टाळावे. यात रोग उत्पन्न करणार्या रोगजनक भरपूर प्रमाणात असतात.