हत्तीच्या मालकाने समजावून सांगितले की, जेव्हा हत्ती लहान होता, तेव्हा त्याला दोरीने बांधले होते. त्यावेळी त्याने दोरी तोडण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते जमले नाही.
वारंवार प्रयत्न करूनही ते दोरी तोडू शकला नाही. त्यामुळे हत्तीला वाटते की, तो हा दोरी तोडू शकत नाहीत, आणि मोठे झाल्यावर ते प्रयत्न करणे सोडून देतो.
तात्पर्य : आपणही अनेक नकारात्मक विचारांना आपल्या मनात रुजू देतो, जे आपण करू शकत नाही आणि आपण स्वतःला अशा एका दोरीने बांधून घेतो, जी प्रत्यक्षात अस्तित्वातच नसते.