प्रत्येक वर्षी 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबरपर्यंत नॅशनल न्यूट्रिशन वीक साजरा करण्यात येतो. याचे मुख्य उद्देश्य चांगल्या आरोग्यासाठी योग्य खान पानाबद्दल लोकांना जागरूक करणे आहे. जर गोष्ट वर्कउटची केली तर वर्कआउट करण्याअगोदर योग्य खान पानाबद्दल देखील माहीत असायला पाहिजे. खास करून एक्सरसाइज करण्याअगोदर पोषक तत्त्व असणार्या वस्तूंचे सेवन केलं पाहिजे ज्याने तुम्हाला वर्कआउटसाठी ऊर्जा तर मिळेलच तसेच तुमचे आरोग्य देखील चांगले राहील. येथे आम्ही तुम्हाला 5 असे पोषक तत्त्वांबद्दल सांगत आहोत :