आज काल खूप ट्रेंड मध्ये आहे Butterfly Tea, मिळतात फायदे

मंगळवार, 28 मे 2024 (06:36 IST)
पुष्कळ लोक दिवसाची सुरवात चहा पासून करतात. पण आपल्यामधील काही लोक आरोग्यासाठी हरबल टी घेणे पसंद करतात. जो कॅफिन फ्री असतो. जसे की, ब्लॅक टी, ग्रीन टी, लेमन टी. 
 
पण तुम्हाला माहित आहे का, ब्लु टी सुद्धा एक हरबल टी आहे. ज्याचे  नाव क्लीटोरिया टरनेटिया नावाने देखील ओळखले जाते. हे की रोप आहे जे दक्षिण-पूर्व आशियामध्ये सापडते. ह्या ब्लू टी च्या सेवनाने तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल. यामध्ये मोठ्या प्रमाणात मेडिसिनल प्रॉपर्टीज असते.  
 
अँटी-इंफ्लेमेटरी गुण-
ब्लू टी मध्ये असलेले आंटी-इंफ्लेमेटरी गुण पीरियड्स दरम्यान येणारी सूज आणि दुखणे कमी करते. ब्लू टी खास करून त्या महिलांसाठी फायदेशीर आहे ज्यांना या 4 दिवसांमध्ये खूप दुखणे सहन करावे लागते. 
 
अँटीऑक्सीडेंट्स- 
ब्लू टीमध्ये फ्लेवोनोइड्स सारखे अँटीऑक्सीडेंट्स गुण असतात, जे शरीरामध्ये फ्री रेडिकल्स कमी करण्यासाठी मदत करतात. हे शरीराला डिटॉक्सीफाई करते आणि शरीर आरोग्यदायी ठेवते. 
 
तनाव आणि चिंता पासून आराम- 
ब्लू टी पिल्याने मानसिक अराम मिळतो आणि तणाव, चिंता कमी करण्यासाठी मदत करते. पीरियड्स दरम्यान महिलांमध्ये बदलत्या हार्मोन्समुळे  मेंटल स्ट्रेस वाढू शकतो. ज्याला ब्लू टी पिऊन कमी केले जाऊ शकते. 
 
हार्मोनल संतुलन-
ब्लू टी चे सेवन हार्मोनल संतुलन बनवण्यासाठी मदत करते. हे पीरियड सायकल रेगुलर करण्यासाठी मदत करते. तसेच हार्मोन संबंधित समस्या कमी करण्यासाठी मदत करते. 
 
पाचन मध्ये सुधारणा- 
ब्लू टी पाचनसाठी फायदेशीर असते. यह अपच, ब्लोटिंग आणि अन्य पाचन समस्या कमी करण्यास मदत करते. 
ब्लू टी चे सेवन केल्यास पीरियड्स दरम्यान अराम मिळतो. तसेच शरीराच्या आरोग्यासाठी देखील चांगले आहे.  
 
कसा बनवाल ब्लू टी?
एक पातेले घ्यावे व 3 से 4 गोकर्ण फूल घेऊन ते टाकावे मग यामध्ये पाणी टाकून चांगले उकळावे. उकळाल्या गेल्यानंतर गाळून यामध्ये लिंबू आणि मध मिसळून प्यावे.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती