भिकारी म्हणाला, “हे संन्यासी, तुम्ही कोणाची पूजा करता?” संन्यासी म्हणाले, “आम्ही पवन देवाची पूजा करतो. तो जीवन आहे.” त्यानंतर भिकारीने विचारले, “तुम्ही जेवण्यापूर्वी कोणाला अन्न अर्पण करता?” ते म्हणाले, “आम्ही पवन देवाला अन्न अर्पण करतो.”
संन्यासी म्हणाले, “अगदी, आम्हाला हे चांगलेच माहित आहे.” यावर भिकारी म्हणाला, मला अन्न देण्यास नकार देऊन तुम्ही माझ्या आत असलेल्या जीवनाला अन्न अर्पण करण्यास नकार देत आहात, तर तुम्ही जीवनासाठी अन्न तयार केले आहे. संन्यासी भिकारीचे शांतपणे ऐकत राहिले. त्याला त्यांच्या अज्ञानाची खूप लाज वाटली. त्यांनी भिकारीला अन्न दिले.
तात्पर्य : नेहमी सर्वाना मदत करावी; गरजूंना अन्नदान करावे.