सेक्सोलोजिस्टच्या मते, स्त्रियांचा मासिक पिरियड संपल्यानंतर पाच ते सात दिवस त्यांच्याच `सेक्स` करण्याची तीव्र इच्छा निर्माण होत असते. या काळात स्त्रिया आपल्या जोडीदारासोबत सेक्स करताना खूप आनंद लूटत असतात. मासिक पिरियड संपल्यानंतर स्त्रियांमध्ये `सेक्स` उत्तेजित करणारे हार्मोन्स सक्रिय होत असतात. अभ्यासकर्त्यांनी स्त्रियांच्या `ब्रेइन वेब्ज` बराच वेळ रिसर्च केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. की, मासिक पिरियडनंतर स्त्रियांच्या चेहर्यावर एक विशिष्ट प्रकारचे तेज निर्माण झालेले असते. तसेच्या अधिक आक्रमकही दिसतात.