अधिकश्या लोकांप्रमाणे रात्री दही खाणे नुकसानदायक आहे. हे खरं आहे की रात्री दह्याचे सेवन केल्याने ताप, ऍनिमिया, जॉन्डिस, चक्कर येणे, रक्तपित्त आणि त्वचा संबंधी अॅलजी इत्यादीला सामोरा जावं लागू शकतं. कारण दही आंबट असून पचण्यात कठीण आणि शरीरात कफ आणि पित्त दोष उत्पन्न करणारं असतं.