अॅसिडिटी असेल तर हे फळं खा

शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2015 (15:40 IST)
बर्‍याच लोकांना अॅसिडिटीचा त्रास असतो. हा त्रास असला तर खाण्यापिण्याची बरीच काळजी घ्यावी लागते. अश्या लोकांनी सफरचंद, ताजी अंजीर, द्राक्षं, आंबा, खरबूज अथवा टरबूज, गोड संत्रं, पपई, नारळ, खजूर, अननस, डाळिंब आदी फळांचे सेवन करावं. यामुळे अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.

वेबदुनिया वर वाचा