एसीमुळे वाढतो लठ्ठपणा

बुधवार, 21 सप्टेंबर 2016 (16:20 IST)
* उभ्या- उभ्या पाणी पिणार्‍यांचा गुडघा दुनियेतील कोणताही डॉक्टर बरा करू शकत नाही.
 
फास्ट फॅन किंवा एसी मध्ये झोपण्याने लठ्ठपणा वाढतो.
70 टक्के वेदनांमध्ये केवळ एक ग्लास गरम पाणी कोणत्याही पेन किलरपेक्षा जलद काम करतं.
 
कुकरमध्ये डाळ गळते, शिजत नाही म्हणूनच ती गॅस आणि अॅसिडिटी वाढवते.

ऍल्युमिनियमचे भांडे वापरून ब्रिटिश लोकांनी भारतीय देशभक्तांना आजारी केले होते.
 
सरबत आणि नारळ पाणी सकाळी 11 वाजेआधी पिणे अमृतासमान आहे.
 
लकवा होत्याक्षणी आजारी माणसाच्या नाकात 15 मिनिटाच्या आत गायीचं शुद्ध तूप टाकल्याने लकवा बरा होतो.
देशी गायीच्या शरीरावर हात फेरण्याने 10 दिवसात ब्लड प्रेशर नॉर्मल होतं.

वेबदुनिया वर वाचा