पिंपळाचे पान चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या मध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात.पिम्पाचे बियाणं,फळ आणि कळ्या देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या मुळे अनेक गंभीर आजारापासून मुक्तता मिळवू शकतो. पिंपळ पानाचा वापर करून दमा, बद्धकोष्ठता, त्वचेचे आजार देखील दूर करता येतात. चला याचे फायदे जाणून घेऊ या.