48 तासात कर्करोगाचा सफाया ...जाणून घ्या चमत्कारिक औषध

मंगळवार, 17 मे 2016 (13:02 IST)
कर्क रोगांच्या रुग्णांवर मागील 25 वर्षांच्या शोधानंतर कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे मेडिकल फिजिक्स आणि सायकॉलॉजीचे सीनियर प्रोफेसर डॉ. हर्डिन बी जॉन्स यांचे म्हणणे आहे की कर्करोग उपचारादरम्यान प्रयोगात येणारी कीमोथॅरेपी कर्करोग पीडित रुग्णाला वेदनादायक मृत्यूपर्यंत घेऊन जाऊ शकते.  
 
पण स्वाभाविक प्रकारे प्रयुक्त करण्यात येणारे घरगुती औषध, कर्करोगााच्या उपचारासाठी अधिक मदत देणारा साबीत होते, ते ही बिना कुठल्या साईट इफेक्टचे. आम्ही तुम्हाला सांगत आहोत एक अश्या औषधीबद्दल जे कर्करोग कौशिकांना समाप्त करण्यास फारच प्रभावी साबीत होऊ शकते. 
नुकतेच झालेल्या एका शोधात हे साबीत झाले आहे की द्राक्षांच्या बियांचे सत्त्व किंवा अर्क ल्युकेमिया आणि कर्करोगाच्या इतर प्रकारांना फारच सकारात्मकरीत्या बरे करण्यास मदतगार साबीत होत आहे.  
 
शोधात हे ही साबीत करण्यात आले आहे की द्राक्षाच्या बिया फक्त 48 तासात प्रत्येक प्रकारांच्या कर्करोगाला 76 टक्केपर्यंत विकीर्ण करण्यात सक्षम आहे. अमेरिकन एसोसिएशनचे जर्नलमध्ये प्रकाशित एका कर्करोग संशोधनानुसार द्राक्षांच्या बियांमध्ये आढळणारा जेएनके प्रोटीन, कर्करोग कौशिकांच्या विकीर्णांना नियंत्रित करण्याचे काम करतो.  
 
तर आता चांगले आरोग्यासाठी फक्त द्राक्षाचे सेवन करू नये बलकी याच्या चमत्कारिक बियांशी देखील दोस्ती करा. कर्करोगाच्या उपचारासाठी  द्राक्षाच्या बिया एक मदत करणारा घरगुती उपाय आहे

वेबदुनिया वर वाचा