* केतु जेव्हा अशुभ परिणाम देतो, तेव्हा जातकाच्या पायाचे नख तुटू लागतात.
* मूत्र संबंधी किंवा संधीवाताचा आजार होण्याची शक्यता असते.
* तीळ, लिंबू आणि केळींचे दान करा.
* कुत्र्याल पोळी खाऊ घाला.
* आपले चरित्र योग्य ठेवा आणि पाप कर्मांपासून स्वत:चा बचाव करा.