हिंदू धर्मग्रंथांनुसार, शिवाचे वर्णन महाकाल, महारुद्र असे केले आहे. त्याच वेळी, त्यांचे वर्णन अतिशय साधे, सौम्य आणि निष्पाप असे देखील केले गेले आहे. असेही म्हटले जाते की भगवान शिव खूप लवकर प्रसन्न होतात. जर तुम्हालाही तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर तुम्ही भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करून भगवान शिवाला प्रसन्न करू शकता.
तर चला जाणून घ्या की तुम्हला कोणता मंत्र जाप कल्याने फायदा होणार आहे-
Aries मेष: ॐ महाकाल नमः आणि ॐ चतुराय नमः
Taurus वृषभ: ॐ रुद्रनाथ नमः आणि ॐ अव्ययाय नमः
Gemini मिथुन: ॐ नटराज नमः आणि ॐ दंडपाणये नमः
Cancer कर्क: ॐ डमरूधारी नमः आणि ॐ सितांगाय नमः
Sagittarius धनू: ॐ उमापति नमः आणि ॐ शुचये नमः
Capricorn मकर: ॐ नीलकंठ नमः आणि ॐ कालहेतवे नमः
Aquarius कुंभ: ॐ त्रिपुरारी नमः आणि ॐ अनंताय नमः