फेंगशुईनुसार घरात क्रिस्टल बॉल्स लावल्याने नकारात्मक उर्जा बाहर जाते. असे मानले जाते की यामुळे आर्थिक तंगी देखील दूर होते. क्रिस्टल बॉलला नेहमी घराच्या लिविंग रूमच्या दक्षिण पश्चिम दिशेत लावायला पाहिजे. क्रिस्टल बॉल्सला लिविंग रूममध्ये यासाठी लावले जाते कारण ही खोली येणा जाणार्यांसाठी असते. येथे तुम्ही एक मेकांशी भेटतात. याला लिविंग रूममध्ये लावल्याने समाजात तुम्ही लोकप्रिय होता. क्रिस्टल बॉलचा पूर्ण फायदा घेण्यासाठी याला दिवसातून तीन वेळा क्लॉक वाईज फिरवायला पाहिजे.