जीवनात दुर्लभ लक्ष्य मिळवण्यासाठी घरात करा हे उपाय

बुधवार, 30 जानेवारी 2019 (12:29 IST)
गिद्धचे दुसरे नाव आहे गरूड. तीव्र उड्डाण, आकाशात गमन करण्याची क्षमता, शक्ती आणि बुद्धिमत्तेमुळे गिद्धाला फेंगशुईत देखील फार महत्त्व देण्यात आले आहे. फेंगशुईचा हा गजेट कोण कोणत्या प्रकारे फायदेशीर असतो हे जाणून घ्या -
 
गिद्धात ही विशेषता आहे की हा उंच आणि दुर्गम स्थळांवर आपला घरटे बनवतो. याची ही विशेषता जीवनात दुर्लभ वस्तूंची प्राप्ती करवते. जर तुम्ही तुमच्या जीवनाचे असे कोणते ही दुर्लभ लक्ष्य निर्धारित केले आहे तर फेंगशुई गिद्धाला आपल्या घरात स्थापित करा.  
 
जर तुम्ही एडवेंचर स्पोर्ट्समध्ये किंवा नेव्ही, आर्मी अथवा एयरफोर्स इत्यादी साहसिक कामांमध्ये करियर बनवण्याचे इच्छुक असाल तर फेंगशुई विशेषज्ञाला भेटून या गॅझेटला आपल्या वैयक्तिक पर्सनल दिशेत स्थापित करा.  
 
सेल्स आणि मार्केटिंगचे काम करणार्‍या व्यक्तींना नेहमी आपले टार्गेट पूर्ण करण्याचे दबाव असतात. त्यांच्या ह्या ध्येयाला सोप्यारित्या पूर्ण करण्यात हा मददगार होऊ शकतो. याला आपल्या कार्यस्थळावर स्थापित करा. आपल्या बिझनस किंवा करियरमध्ये प्रगती करायची असेल तर फेंगशुई गिद्धाला आपल्या केबिनमध्ये स्थापित करा.  
 
जर तुम्हाला तुमच्या बॉसला इम्प्रेस करायचे असेल किंवा उपहार द्यायचे असेल तर गिद्धाचे फोटो किंवा स्टॅच्यूहून योग्य कुठलीत भेटवस्तू नाही आहे. फेंगशुईत गिद्धाला घरात स्थापित करणे अर्थात कुटुंबीयांचे आरोग्याला सुरक्षा चक्र प्रदान करण्या सारखे आहे. आम्ही आजारी तेव्हा होतो जेव्हा आमची इम्यूनिटी पावर अर्थात रोग प्रतिरोधक क्षमता कमी होऊन जाते. फेंगशुई गिद्ध शक्तीचा पर्याय आहे, याला जिथे स्थापित केले जाते, तेथे आजारपणा येत नाही. दीर्घ आजारांपासून लढण्यासाठी देखील हा गॅझेट मददगार साबीत होतो.  
 
फेंगशुईत गिद्ध हा स्वतंत्रता, इच्छाशक्ती आणि ज्ञानाचा पर्याय देखील मानला जातो. याच्या ह्याच विशेषतेमुळे विद्यार्थ्यांना याला आपल्या स्टडी रूममध्ये स्थापित करायला पाहिजे. यामुळे फक्त त्यांच्या विचारांमध्येच नव्हे तर त्यांच्या लक्ष्य प्राप्तीत देखील मदत मिळेल.   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती