महिलांसाठी, त्यांची फॅशन खूप महत्त्वाची असते. महिलांना बनावट दागिने जास्त आवडतात.सध्याच्या काळात ऑक्सिडाइज्ड दागिन्यांचा ट्रेंड खूप जास्त आहे. सोनेरी रंग, चांदीचा रंग, कुंदन आणि ऑक्सिडाइज्ड दागिने खूप पसंत केले जात आहेत.ऑक्सिडाइज्ड दागिने खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. जेणे करून तुमचे नुकसान होणार नाही. चला तर मग जाणून घेऊ या.