उन्हाळा येताच, कपडे निवडणे हे एक आव्हान बनते. तसेच उन्हाळ्यात फॅशन आणि आरामाचा परिपूर्ण समतोल साधण्यासाठी प्रिंटेड शर्ट हा एक उत्तम पर्याय असू शकतो. हलके कापड, स्टायलिश रंग आणि फिट असलेले हे शर्ट तुम्हाला केवळ ट्रेंडी दिसणार नाहीत तर दिवसभर आरामदायी देखील राहतील.
पेस्टल आणि हलके रंग-मिंट ग्रीन, बेबी पिंक, स्काय ब्लू किंवा ऑफ-व्हाइट अश्या रंगाचे शर्ट उन्हाळ्यासाठी योग्य आहे.