डेनिम जॅकेट घालून स्वतःला स्टायलिश लुक द्या

Webdunia
शनिवार, 20 मार्च 2021 (09:40 IST)
डेनिम जॅकेट असे परिधान आहे जे सर्वांना आवडते. कोणत्याही हंगामात हे सहजपणे परिधान करू शकतो. आपण हे परिधान करून स्वतःची स्टाइल देखील बनवू शकता. आम्ही सांगत आहोत आपण हे कशा प्रकारे परिधान करू शकता चला तर मग जाणून घ्या 
 
* जीन्स सह - आपण हे काळ्या किंवा पांढऱ्या टी शर्ट सह निळी जीन्स आणि डेनिम जॅकेट घालू शकता  
 
* शॉर्ट स्कर्ट सह -आपण प्रिंटेड टी शर्ट सह शॉर्ट स्कर्ट देखील घालू शकता या वर आपण डेनिम जॅकेट घालून एक वेगळा लुक घेऊ शकता 
 
* लॉन्ग स्कर्ट सह- आपण पांढऱ्या किंवा काळ्या रंगाच्या टॉप सह एखादा ब्राईट रंगाचा लॉन्ग स्कर्ट घाला आणि क्रॉप डेनिम जॅकेट घाला. हे लुक एकदम क्लासी दिसेल 
 
 
 

संबंधित माहिती

पुढील लेख