पुणे महानगरपालिकेने वैद्यकीय कर्मचार्यांच्या अनेक पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. पीएमसीमध्ये वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग ऑर्डली, एएनएम आणि आया या पदांवर भरती केली जात आहे.
वेतन
मेडिकल ऑफिसर (MBBS) - ६०,००० रुपये
मेडिकल ऑफिसर (BAMS) - ४०,००० रुपये
नर्सिंग ऑर्डर्ली - १६,४०० रुपये
एएनएम (ANM) - १८,४०० रुपये
आया - १६,४०० रुपये
या प्रकारे करा अर्ज
इच्छुक उमेदवार २ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकता.
अर्ज या पत्त्यावर पाठवायचा आहे -
पीएमसी मुख्य भवन, मंगला थिएटरजवळ, शिवाजीनगर, पुणे- ४११००५.