पंजाब नॅशनल बँकेने शंभर सुरक्षा व्यवस्थापकांच्या भरतीसाठी अर्ज काढला आहे. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत माहिती दिली गेली आहे. यासाठी ऑफलाइन अर्ज करावे लागणार. सिक्युरिटी मॅनेजरच्या पदासाठी इच्छुक उमेदवार 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करु शकतात.