MPSC Bharti 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत 823 पदांची भरती

गुरूवार, 17 ऑगस्ट 2023 (11:52 IST)
MPSC Subordinate Services Job 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022 साठीची अधिसूचना जारी झाली आहे. यासाठी पात्र उमेदवार 18 ऑगस्ट 2023 पासून ते 01 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करु शकतात.
 
रिक्त पद संख्या - 823
रिक्त पदाचे नाव - 1) दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक (गट-ब) - 78 जागा
2) राज्य कर निरीक्षक (गट-ब) - 93 जागा
3) सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) -  49 जागा
4) पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) -  603 जागा
 
शैक्षणिक पात्रता - पदवीधर.
वयोमर्यादा - 01 ऑक्टोबर 2022 रोजी, 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी - खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹344/-]
परीक्षा केंद्र - अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, मुंबई आणि पुणे.
 
अधिकृत संकेतस्थळ - 
 
Notification पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
 
 
Online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती