नागपूर : जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर (JNARDDC), नागपूर येथे “वरिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ सल्लागार” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता भरती आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 01 डिसेंबर 2022 आहे.
भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे
सदर पदांकरिता मुलाखत 01 डिसेंबर 2022 दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.