FSSAI Recruitment 2022: FSSAI ने मॅनेजर पदासाठी भरती सुरु केली ,उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (12:08 IST)
FSSAI Recruitment 2022:नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरण (FSSAI) तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी घेऊन आले आहे. FSSAI द्वारे आयोजित या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात, अर्जासाठी, उमेदवारांना FSSAI च्या अधिकृत वेबसाइट fssai.gov.in वर जावे लागेल , तेथे जाऊन ते अर्ज भरू शकतात.
पदांसाठीचे अर्ज ऑनलाइन असतील. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना त्याची हार्ड कॉपी काढावी लागेल. हार्ड कॉपी काढल्यानंतर, उमेदवारांना फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रांच्या छायाप्रती सहायक संचालक (भरती), FSSAI मुख्यालय, 3रा मजला, FDA भवन, कोटला रोड, नवी दिल्ली येथे पाठवाव्या लागतील.
वेतनमान -
सहाय्यक संचालक (तांत्रिक) - रु 56,100- 1,77,500 रुपये