✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
हे धरणी माते, आभार मानू कसें ग तुझे
Webdunia
शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (16:03 IST)
हे धरणी माते, आभार मानू कसें ग तुझे,
वर्षोनुवर्षे तू वाहते अंगावर, साऱ्यांचे ओझे,
अन्न धान्य देऊन आमची क्षुधा भागविशी,
वृक्ष वेली पसरवुनी, समतोल रखीशी,
गोड पाणी देऊन सकला, संजीवन मिळते,
वसुंधरा तुझं नाव तू सर्थकी करते,
तुझ्या कुशीत ग माते, सर्वां विसावा मिळतो,
तुझ्या मातीत पाय रोऊनी, माणूस उभा राहतो,
मिळतो आत्मविश्वास मानवा तुझ्याच पासूनी,
रक्षण्या तुझीच गरिमा, उभा ताठ मानेनी!!
....अश्विनी थत्ते
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
World Earth Day 2022: जाणून घ्या 'जागतिक वसुंधरा दिन' का साजरा केला जातो, त्याचा इतिहास काय आहे आणि यंदा थीम काय
डॉ. मोहन भागवतांचे अखंड भारताचे स्वप्न ‘ह्या’परिप्रेक्ष्यात बघायला हवे
तात्या टोपे यांच्याबद्दल तुम्हाला या 7 खास गोष्टी माहित असाव्या
महात्मा ज्योतिबा फुले जयंती विशेष
रमाबाईंचा बाबासाहेबांच्या जीवनावर होता प्रभाव
सर्व पहा
नक्की वाचा
रात्री १२ ते ३ या वेळेला राक्षसी काळ मानला जातो, जाणून घ्या या वेळी पूजा का केली जात नाही...
या तारखेच्या आसपास आशियामध्ये मोठा भूकंप होऊ शकतो, काळजी घ्या
Monsoon Special गरमागरम पकोड्यांसोबत बनवा कांद्याच्या या दोन रेसिपी
तुम्हालाही ट्रम्प यांच्यासारखा आजार आहे का?, हृदयापर्यंत रक्त पोहोचण्यास अडचण येते; त्याची लक्षणे आणि उपचार जाणून घ्या
कुत्र्यांच्या नखांनी रेबीजचा संसर्ग होऊ शकतो का?
सर्व पहा
नवीन
दोघा सख्ख्या भावांचा एकाच तरुणीशी विवाह
भविष्यात दिल्ली भारताची राजधानी राहणार नाही? या शर्यतीत ही 2 शहरे पुढे आहेत
सीरियात कारवाई केली आणि भविष्यातही करू'इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांचे मोठे विधान
गाझाच्या एकमेव कॅथोलिक चर्चवर हवाई हल्ला, पुजारीही जखमी
महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळताना दिसले, रोहित पवार यांनी केला व्हिडिओ व्हायरल
पुढील लेख
जगभरातील 60 हजार व्यक्तींचा दुर्मिळ खजाना यवतमाळ जिल्ह्याच्या असलम खान सर यांच्या कडे, बीबीसी कडे नाही असा दुर्मिळ खजाना