Hindi Diwas 2024 Wishes in Marathi हिंदी दिवसाच्या शुभेच्छा

Webdunia
शनिवार, 14 सप्टेंबर 2024 (11:58 IST)
हिंदी भाषेचे महत्त्व सर्वांना कळू द्या 
हिंदी दिवसाच्या निमित्ताने भाषा जाणून घ्या 
हिंदी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
 
संपूर्ण भारताची शान आहे हिंदी
देशातील एकतेची जान आहे हिंदी
सर्वांना हिंदी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
 
भारताची शान आहे हिंदी 
प्रत्येक भारतीयांचा अभिमान आहे हिंदी 
भारतीयांच्या मनातील भावनांची भाषा आहे हिंदी 
हिंदी दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा 
 
हिंदीला पुढे घेऊन जाऊ या  
प्रगतीच्या मार्गावर नेऊ या 
एका दिवसासाठीच नाही तर  
हिंदी दिवस नियमाने साजरा करू या.
हिंदी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
 
हिंदी आहे भावनांची अभिव्यक्ती 
हिंदी आहे मातृभूमीसाठी लढण्याची शक्ती 
हिंदी भाषेचा मान ठेऊ या 
हिंदी दिवस साजरा करू या 
हिंदी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

पुढील लेख