✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Grandparents Day आपल्या सर्व आजी-आजोबांना समर्पित!!
Webdunia
रविवार, 11 सप्टेंबर 2022 (12:39 IST)
नातवंड म्हणजे चीज असतं सँडविचमधलं
आजी आजोबा यांच्यामध्ये दडलेलं
नातवंड म्हणजे काय चीज असते
आई रागावली की आजीकडे धाव घेते.....
नातवंड म्हणजे लोण्याचा गोळा
पाळण्यातून अलगद काढून घ्यावा...
नातवंड म्हणजे गुलाबाची पाकळी
पुस्तकात जपलेली पानावरची जाळी.
नातवंड म्हणजे विड्यातला गुलकंद
सगळ्या चवींना बांधतो एकसंध...
नातवंड म्हणजे खव्याचा पेढा
अखंड आनंद घ्या हवा तेवढा...
नातवंड म्हणजे त्रिवेणी संगम
तिस-या पिढीचा असतो उगम...
नातवंड म्हणजे आनंद तरंग
आनंदाच्या डोहात डुंबते अंतरंग...
आपल्या सर्व आजी-आजोबांना समर्पित!!
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
उन्हाळ्यातील कुलर ने घेतला आजोबा आणि नातवाचा जीव
World Suicide Prevention Day 2022:आत्महत्या करणार्या लोकांमध्ये ही लक्षणे आधीच दिसतात, त्यांना वेळीच ओळखा
International Literacy Day 2022 आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कधी आणि का साजरा केला जातो? इतिहास, महत्त्व आणि थीम जाणून घ्या
Mother Teresa's death anniversary : मदर तेरेसा पुण्यतिथी
शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक का म्हणतात
सर्व पहा
नक्की वाचा
या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या
अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?
माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या
दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते
भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल
सर्व पहा
नवीन
कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक पद्धती जाणून घ्या
गोव्यात पावसामुळे विमानांच्या वेळेत बदल होण्याची शक्यता, इंडिगोने जारी केला सल्ला
'TIME100 Philanthropy 2025' च्या जागतिक यादीत मुकेश आणि नीता अंबानी यांचा समावेश
भुजबळांच्या आगमनाने महायुती आणखी मजबूत झाली- म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे
LIVE: मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण आढळले
पुढील लेख
Maharashtra Mukhyamantri Kisan Yojana : मोठी बातमी! 'मुख्यमंत्री किसान योजना' महाराष्ट्रात राबवली जाणार, लाखो अन्नदात्याना मिळणार लाभ