ऋतुराज यापूर्वी आयपीएल2025 मध्ये खेळताना दिसला होता. तथापि, दुखापतीमुळे तो संपूर्ण हंगाम खेळू शकला नाही आणि बाहेर पडला. त्याच्या जागी महेंद्रसिंग धोनीला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. हा हंगाम चेन्नईसाठी खास नव्हता. 14 सामन्यांमध्ये 10 पराभवांसह, संघ पॉइंट्स टेबलमध्ये 10 व्या स्थानावर राहिला.