टेम्बा बावुमा हा संघाचा कर्णधार आहे. त्याच्याशिवाय, प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेल्या इतर खेळाडूंमध्ये एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बॅडिंगहॅम, काइल व्हेरेन, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांचा समावेश आहे.