‘आयपीएल' भारताबाहेर खेळवायची असेल तर तो आमच्यासाठी शेवटचा पर्याय असेल. जर हा शेवटचा पर्याय असेल तर आम्ही त्यावर नक्कीच विचार करू. आम्ही याआधीही ‘आयपीएल'चे आयोजन भारताबाहेर केले असून गरज पडल्यास यापुढेही त्याबाबतचे पाऊल उचलले जाईल, असे ‘बीसीसीआय'च्या एका पदाधिकारने सांगितले.