IND vs AUS 1st T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला टी-२० सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत आघाडी घेण्याची इच्छा आहे.18 षटकांनंतर भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात 176 धावा केल्या. सध्या हार्दिक पांड्या 23 चेंडूत 46 धावा केल्या.