या मध्ये आता सिद्धार्थ जाधव यांची हजेरी लागणार असून त्यात त्यांना तांबडा पांढरा रस्सा बनवायला सांगितले जाते या वर त्यांनी मी 'आता काय करू काय नको करू' अशी प्रतिक्रिया दिली. सिद्धार्थला किचन कल्लाकार मध्ये दिलेल्या आव्हाहनाला पूर्ण करायचे जमणार का ? त्याने बनवलेला तांबडा पांढरा रस्सा हा महाराजांना आवडणार का ? हे पाहायला मिळेल येत्या भागात.
या भागात सिद्धार्थ सह सुयश टिळक, सायली संजीव, मृण्मयी देशपांडे, कार्तिकी गायकवाड, आणि भाऊ कदम हे कलाकार किचन मध्ये कल्ला करायला येणार आहे.