धर्मवीर 2 च्या शुटींगला सुरूवात

सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 (17:30 IST)
आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमानं प्रेक्षकांची मनं जिंकली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटना सिनेमातून दाखवण्यात आल्या. ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’च्या भरगोस यशानंतर धर्मवीर 2च्या शुटींगला प्रारंभ झाला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिनेमाचा मुहूर्त संपन्न झाला. ठाण्यात हा शुभारंभ पार पडला. ‘धर्मवीर 2’ च्या शुटींगला सुरूवात झाल्यानंतर आता पुढच्या भागात नेमकं काय दाखवणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. सिनेमा कधी रिलीज होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती