आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये GDP वाढीचा दर 8.7 टक्के होता, गेल्या तिमाहीत फक्त 4 टक्के

मंगळवार, 31 मे 2022 (18:36 IST)
मंगळवारी भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित डेटा शेअर करताना, भारत सरकारने सांगितले की 2021-22 या आर्थिक वर्षात GPD 8.7 टक्के दराने वाढला आहे. यासोबतच चौथ्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ४ टक्के असल्याचेही सांगण्यात आले. एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटद्वारे सरकारचा हवाला देत ही माहिती दिली आहे.
 
गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत जीडीपीची निराशाजनक आकडेवारी समोर आली आहे. या कालावधीत भारतीय
जीडीपीचा विकास दर 4.1 टक्क्यांवर घसरला. यंदाचा वेग सर्वात कमी होता. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती