सीएनजीच्या दरात वाढ

Webdunia
रविवार, 8 मे 2022 (13:34 IST)
सीएनजी 2 किलोने महागला आहे. आतापर्यंत 83.80 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध असलेला सीएनजी 85.80 रुपये किलोवर गेला आहे. वाढलेले दर उद्या सकाळपासून लागू होतील.
  
घरगुती एलपीजी पीएनजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. अयोध्येत सीएनजी 84.25 रुपये प्रति किलोवरून 86.25 रुपये किलोवर पोहोचला आहे. ग्रीन गॅसचे एजीएम (मार्केटिंग) प्रवीण सिंह यांनी सांगितले की, सीएनजीच्या किमतीत वाढ झाल्यामुळे विक्री किंमत बदलण्यात आली आहे.

संबंधित माहिती

पुढील लेख