Bank Holiday in June :आजकाल बहुतेक बँकिंग कामे मोबाईलद्वारे घरून केली जातात. पण तरीही अशी अनेक कामे आहेत ज्यांसाठी बँकेत जावे लागते. यामध्ये कर्ज घेणे, रोख रक्कम जमा करणे, मोठ्या रकमेचे आरटीजीएस आणि चेक इत्यादी विविध कामे समाविष्ट आहेत.जून महिन्यात वेगवेगळ्या झोनमध्ये एकूण बँकांना12 सुट्ट्या असतील. यापैकी 7 सुट्ट्यांमध्ये रविवार, दुसरा शनिवार आणि चौथा शनिवार यांचा समावेश आहे. सुट्ट्यांची यादी पहा.