यात्रेपूर्वी कधी चुकूनही नदी, वारा, पर्वत, आग, पृथ्वी याबद्दल अपशब्द वापरू नये. ही सर्व नैसर्गिक देणगी आहे आणि कोणत्याही नैसर्गिक संपत्तीला हानी पोहचवू नये. प्रकृतीच्या या देणगीचा नेहमी सन्मान करावा. यांचा अपमान म्हणजे सृष्टीचा अपमान करण्यासारखे आहे.