चाणक्याने सांगितले आहे कसे लक्षण असलेले लोकं नरकात पडतात.
क्रोधी स्वभाव- जे लोकं तापट स्वभावाचे असतात अश्या लोकांना नरकात जावे लागतात. असे लोकं रागात चुकीचे काम करतात म्हणून क्रोध नरकात राहणार्याचे लक्षण आहे.
कडू बोलणे- जे लोकं दुसर्यांशी कडू बोलतात आणि आपल्या गोष्टींनी दुसर्यांना दुःख पोहचवतात ते लोकं नरकात जातात.
स्वजनांशी ईर्ष्या आणि शत्रुत्व ठेवणारे- जे लोकं आपल्या प्रियजनांशी ईर्ष्या करतात, त्यांच्याबद्दल मनात शुत्रत्वाची भावना बागळतात, आचार्य चाणक्याप्रमाणे हे लक्षण नरकात जाण्यासारखे आहे.
नीच सुसंगतता- जे लोकं नीच लोकांच्या सुसंगतीत राहतात आणि त्यासोबत वेळ घालवतात, असे लोकं नरकात जातात. याव्यतिरिक्त नीच लोकांची सेवा आणि जी हुजरी करणारेही नरकात जातात.