हे घरगुती फेस मास्क त्वचेच्या सर्व समस्या दूर करतील
सोमवार, 17 जानेवारी 2022 (15:56 IST)
त्वचेला ग्लोइंग करण्याआधी, चेहऱ्यावरील एक्ने काढून टाकणे खूप महत्वाचे आहे कारण आपण त्वचेवर प्रथम उपचार केले तरच आपला चेहरा चमकदार होऊ शकतो. यासाठी कोणत्याही क्रीम किंवा लोशनऐवजी होम फेस १ वापरावा.